१. क्रियापद
/ अवस्थावाचक
अर्थ : अभिप्राय वा अर्थ कळणे.
उदाहरणे :
मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे.
खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
समानार्थी :
अर्थ कळणे, कळणे, जाणणे, पोहोचणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
मैं बड़ी मुश्किल से इस बात की तह तक पहुँचा।
पहुँचना,
पहुंचना